Bhagyashri Tapkir Nimbalkar
#Hello frainds....
आज चतुर्थी....उपवास, पूजा आणी नैवेद्य....
गणपतीला प्रिय असलेली दुर्वा, लाल फूल आणी मोदक लाडू...गुळ खोबर्याचे सारण असलेले....कधी उकडीचे तर कधी तळलेले, कधी खव्याचे ,तर कधी तिळाचे असे नानाविध प्रकारचे मोदक घरोघरी बनवले जातात...पण बर्याच वेळा मिठाईच्या दुकानातून मोदकाच्या आकाराचे पेढे आणले जातात.... ते कधी तयार केलेले असतात..आणी त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे आपण सर्व जाणताच....म्हणून.. आज आपण घरीच बनवूया....खव्याचे छानसे मोदक.... आपल्या लाडक्या गणेशजी साठी....
साहित्य :-..... 500 ग्रॅम खवा ( मावा), 400 ग्रॅम साखर, विलायची, जायफळ आणी असेल तर केशर( नसेल तर खायचा केशरी रंग ) कलर नको असेल तर तसेही छान दिसतात....
कृती.....:- खवा आणी साखर मिक्स करून मंद आचेवर गॅसवर ठेवून सतत चमच्याने(उलतण्याने) ढवळत रहावे...साधारण दहा ते बारा मिनिटांनी गॅस बंद करावा...नंतर विलायची पावडर जायफळ आणी केशर घालून मिक्स करून घ्यावे...थंड झाल्यावर छान एकजीव करून त्याचे साच्याच्या साह्याने मोदक तयार करून घ्यावेत.....खूप सोपी रेसिपी आहे...पण तरीही....बिघडण्याची शक्यता जास्त आहे ...म्हणून थोडी जास्त काळजी घेण्याची गरज असते....
1..गॅस खूप बारीक म्हणजेच मंद असायला हवा
2... चमच्याने सतत ढवळत रहावे...म्हणजे भांड्याच्या तळाला लागणार नाही...
3 ... मिश्रण पातळ दिसत असले तरी ते नंतर घट्ट होतो..सेट होते....म्हणून...दहा मिनिटात गॅस नक्की बंद करावा आणी तरीही....जास्त कडक किंवा घट्ट झाले तर मिक्सरला फिरवून मोदक तयार करावेत....
तयार पेढा तसाही खाऊ शकतो...किवा पुरण पोळी सारख्या...मस्त खव्याच्या पोळ्याही करू शकतो...बाहेरच्या पेढ्या पेक्षा या पेढ्याची चव उत्तम असते...शिवाय आरोग्याला हितकारक.....करणार ना मग....ताजे ताजे खव्याचे मोदक...गणपती बाप्पा साठी...👏
Bhagyashri Tapkir
(250 ग्रॅम खवा आणी 200 ग्रॅम साखर घेवून बनवले तरी 25 मोदक आरामात होतात...) 🙏

खूप सुंदर दीदी
ReplyDeleteThanks dear
Deleteखूप सुंदर दीदी
ReplyDeleteMust try recipe in ashad, even for kids tiffin..
ReplyDeleteThank you so much
DeleteMast.... Must try
ReplyDeleteThanks Rani
Deleteखूप छान
ReplyDeleteThanks Jayu
DeleteThanks Jayu
ReplyDeleteखूप छान दिदी
ReplyDeleteThanks Anjali
Delete